मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या शेवटच्या गुरूवारी यंदा अमावस्या असल्याने नेमका उद्यापन विधी कधी करायचा असा प्रश्न अनेकींना पडला आहे. मार्गशीर्ष हा पवित्र महिना म्हणून पाळला जातो. दर गुरूवारी घरात घट बसवून त्याची विधिवत पूजा केली जाते, जाणून घ्या अधिक माहिती