Tur Dal Prices: वर्षभरानंतर तूरडाळीच्या दरांत घसरण, जाणून घ्या नवे दर
2024-01-04
7
जवळपास वर्षभरानंतर तूरडाळीच्या दरांत घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ 180 रुपये किलोपर्यंत तर मूगडाळ आणि इतर डाळीही शंभरीपार पोहोचल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला होता, जाणून घ्या अधिक माहिती