COVID-19: सलग दुसऱ्या दिवशी कोविडमुळे नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू
2023-12-29
10
सलग दुसऱ्या दिवशी कोविडमुळे नाशिकमध्ये रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात 24 तासांत 117 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, जी गेल्या तीन ते चार महिन्यांतील सर्वाधिक नोंदली गेली आहे, जाणून घ्या अधिक माहिती