Paytm Layoffs: पेटीएममध्ये 1 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ
2023-12-26
7
सध्या अनेक कंपन्यांनी पुन्हा एकदा कर्मचारी कपात सुरू केली आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सने संपूर्ण कंपनीच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती