Raha Kapoor: रणबीर कपूर-आलिया भट्टने पहिल्यांदा दाखवला मुलगी राहाचा चेहरा

2023-12-26 228

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बॉलिवूडचे दोन मोठे स्टार्स आहेत. राहाचा जन्म झाला तेव्हापासून हे जोडपे मीडियापासून मुलीचा चेहरा लपवण्यात यशस्वी झाले आहे, जाणून घ्या अधिक माहिती