मुंबई पोलिसांनी सोमवारी नवीन वर्षाच्या उत्सवापूर्वी विशिष्ट भागात फटाक्यांच्या वापर आणि विक्रीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. शहर पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीने बफर झोनच्या पलीकडे 500 मीटर अंतराच्या आत किंवा कोणत्याही ठिकाणी कोणतेही फटाके फोडू नये किंवा कोणतेही रॉकेट पाठवू नये, जाणून घ्या अधिक माहिती