Swiggy Instamart: 2023 मध्ये भारतीयांनी सर्वात जास्त ऑर्डर केल्या 'या' गोष्टी, पाहा

2023-12-21 3

येत्या काही दिवसांत 2023 संपणार आहे आणि या निमित्ताने स्विगी इन्स्टामार्टने आपला वार्षिक अहवाल 'क्विक कॉमर्स ट्रेंड्स' जारी केला आहे. अहवालात ग्राहकांच्या काही मनोरंजक आणि आश्चर्यकारक गोष्टी नमूद केल्या आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires