Animal: अॅनिमल चित्रपटाने भारतात 519.64 कोटी रुपयांची केली कमाई
2023-12-20
8
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत ॲनिमलने 18 व्या दिवसापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. भारतात तब्बल 519.64 कोटी रुपयांची कमाई करत कमाईचा सिलसिला हा कायम ठेवला आहे, जाणून घ्या अधिक माहिती