शाहरुख खान याची पत्नी Gauri Khan ला ईडीची नोटीस, घोटाळ्याबद्दल चौकशीची शक्यता
2023-12-20
2
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याची पत्नी गौरी खान सध्या ईडीच्या रडारवर आली आहे. ईडीने लखनऊ स्थित रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या कथित घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावली आहे, जाणून घ्या अधिक माहिती