Gyanvapi Case: हायकोर्टाने ज्ञानवापी प्रकरणात मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
2023-12-19
5
ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं आज एक मोठा निर्णय सुनावला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 1991 च्या खटल्याच्या सुनावणीस मान्यता दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती