Brijesh Tripathi: भोजपुरी अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

2023-12-18 4

भोजपुरी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वृत्तानुसार, ब्रिजेश त्रिपाठी यांना दोन आठवड्यांपूर्वी डेंग्यू झाला होता, ज्यासाठी त्यांना मेरठमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires