Mumbai: विना तिकीट प्रवासाच्या प्रकरणांमध्ये 15 टक्के वाढ; आकारला 13.70 कोटींचा दंड

2023-12-14 7

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात नोव्हेंबर 2023 मध्ये तिकीटविरहित प्रवासाच्या प्रकरणांमध्ये तब्बल 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रोजची तपासणी सरासरी सुमारे 6,900 प्रकरणे आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires