Animal Box Office Collection: रणबीरच्या 'अॅनिमल'ने पार केला 450 कोटींचा टप्पा
2023-12-13
9
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या 'ॲनिमल' या सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कमाई ही सुरुच ठेवली आहे. सिनेमाला रिलीज होऊन 12 दिवस पूर्ण झाले आहे, जाणून घ्या अधिक माहिती