Mohan Yadav: मोहन यादव बनले मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, आज घेतली शपथ
2023-12-13
2
मोहन यादव यांनी मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नामनिर्देशित मुख्यमंत्री मोहन यादव यांना भोपाळ येथील लाल मैदानावर राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी शपथ दिली, जाणून घ्या अधिक माहिती