Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 83 वा वाढदिवस

2023-12-12 9

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांच्याबद्दलच्या भावना पंतप्रधानांनी एक्स पोस्ट द्वारा व्यक्त केल्या आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires