Nawab Malik: माजी मंत्री नवाब मलिक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात सामील

2023-12-08 2

कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात 18 महिने तुरुंगवास भोगलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक अजित पवार यांच्या गटात सामील झाले. महाराष्ट्राचे संपूर्ण लक्ष नवाब मलिक यांच्या निर्णयाकडे लागले होते, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires