Animal Box Office Collection Day 6: 'Animal' ने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा केला पार

2023-12-07 4

रणबीर कपूरचा ॲनिमल चित्रपटगृह आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या अवघ्या 6 दिवसांत या चित्रपटाने भारतीय बॉक्सवर चांगलीच कमाई केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती