RBI Repo Rate: ईएमआयचा बोजा वाढणार की दिलासा मिळणार? RBI करणार उद्या मोठी घोषणा

2023-12-07 1

भारतीय रिझर्व्ह बँकच्या तीन दिवसीय पतधोरण आढाव्याचा आज गुरुवारी दुसरा दिवस आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास शुक्रवारी सकाळी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती