Weather Forecast: विदर्भ आणि मराठवाड्यात आज अवकाळी पावसाचा अंदाज

2023-12-06 3

मिचॉंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात आज अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचीही शक्यता, असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires