राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळत आहे.भाजपाच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत, जाणून घ्या अधिक माहिती