Mumbai Auto Rickshaw Fare Hike: रिक्षा प्रवास महाग होण्याची शक्यता- Report
2023-12-01 1
लवकरच मुंबईमध्ये रिक्षा प्रवास महागा होण्याची शक्यता आहे. मुंबई रिक्षामेन्स युनियनने उपनगरात चालणाऱ्या ऑटोरिक्षांच्या मूळ भाड्यात 2 रुपये भाडेवाढ करण्यासाठी सरकारकडे औपचारिकपणे विनंती केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती