Maharashtra: अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना तडाखा, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
2023-12-01 0
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. ठिकठिकाणी रिमझिम ते अवकाळी पाऊस झाल्याची दृश्य पाहायला मिळाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती