Kapil Sharma: इंडिगोवर संतापला कॉमेडियन कपिल शर्मा, जाणून घ्या, काय आहे कारण
2023-12-01
1
कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. बुधवारी कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडियावर विमान प्रवासाबाबत एक संतप्त पोस्ट केली, जाणून घ्या अधिक माहिती