Uttarakhand Tunnel Rescue: बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुटका, वैद्यकीय तपासणी सुरु

2023-11-29 1

उत्तराखंडच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 मजुरांची 16 दिवसांनंतर मंगळवारी रात्री सुखरूप सुटका करण्यात आली. बोगद्यातून सुटका केल्यानंतर सर्व कामगारांना सामुदायिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती