Mumbai: मुंबईत मराठी साईनबोर्ड नसलेल्या दुकानांना ठोठावला जाणार दंड
2023-11-28 1
मुंबईमधील दुकानांवर देवनागरी लिपीत मराठी साईनबोर्ड लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली आहे. आता बीएमसी मंगळवारपासून या नियमाचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात करणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती