Tiger 3 Box Office Collection: क्रिकेट वर्ल्ड कप मॅचमुळे 'टायगर 3' च्या कमाईत मोठी घट
2023-11-20
107
सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती