Delhi Air Quality: दिल्ली येथील हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत, नागरिक त्रस्त
2023-11-20 3
दिल्ली आणि त्याच्या लगतच्या भागातील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत राहिली. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च वेबसाइटनुसार शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय राजधानीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 404 वर नोंदवला गेला, जाणून घ्या अधिक माहिती