NPCI New Guideline: बंद होऊ शकतो तुमचा UPI आयडी, करावे लागेल 'हे' काम
2023-11-17
2
तुमच्या युपीआय आयडीबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्व बँका आणि फोनपे, गुगल प्ले सारखे थर्ड पार्टी अॅप्स निष्क्रिय युपीआय आयडी बंद करणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती