UK Politics: माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांची नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती
2023-11-14 1
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोमवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ऋषी सुनक यांनी अभूतपूर्व पाऊल उचलत देशाचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांची नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती