Dhanteras 2023: दिवाळी निमित्त शॉपींग करताय? जाणून घ्या, कोणती वस्तू घेणे शुभ
2023-11-10
49
दिवाळी म्हणजे अनेकांसाठी आनंद आणि उत्साहाचा सण खास सण आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळी निमित्त अनेक लोक सोने, कपडे, घर, वाहन अथवा इतर अनेक गोष्टींच्या खरेदीस प्राधान्य देतात, जाणून घ्या अधिक माहिती