Inflation: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महागाईबाबत अत्यंत सावध- शक्तीकांत दास

2023-11-10 22

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महागाईबाबत अत्यंत सावध आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी सांगितले की, आर्थिक विकासाला समर्थन देणे आणि चलनवाढ नियंत्रणात आणणे हे आरबीआयचे आर्थिक धोरण आहे, जाणून घ्या अधिक माहिती