Maharashtra: राज्यात ऐन दिवाळीत पावसाची शक्यता, जाणून घ्या, अधिक माहिती
2023-11-09
86
राज्यात काही ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहे. त्यामुळे अनेक भागात प्रदुषणाला देखील सामना करावा लागत आहे, जाणून घ्या अधिक माहिती