Mumbai: पालकमंत्री केसरकरांचे मुंबईत फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
2023-11-09
13
सध्या मुंबईच्या हवेची स्थिती ही खराब या श्रेणीत असून याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतांना दिसत आहे. राज्य सरकारने मुंबईकरांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती