देशातील चौथी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी विप्रो 15 नोव्हेंबरपासून हायब्रीड वर्क पॉलिसी लागू करणार आहे. कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान 3 दिवस कार्यालयात यावे लागणार आहे. यापूर्वी टीसीएस आणि इन्फोसिसनेही कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम ऑफिस' धोरण जाहीर केले होते, जाणून घ्या अधिक माहिती