Chhattisgarh: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु

2023-11-07 84

छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 च्या पहिल्या टप्प्यासाठी 20 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्प्यासाठी 223 उमेदवारांचे भवितव्य अंदाजे 40,78,681 मतदार ठरवणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Free Traffic Exchange