Engagement: सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा -प्रथमेश यांचा पार पडला साखरपुडा
2023-11-06 4
सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे या जोडीने त्यांच्या नात्याची कबुली दिल्यानंतर आता त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. पारंपारिक पद्धतीने 'वाङ्निश्चय' संपन्न झाल्यानंतर त्यांनी काही फोटोज शेअर केले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती