Air Pollution: प्रदूषणामुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; फॉलो करा 'या' टिप्स
2023-11-03
2
प्रदूषणाशी लढण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या फुफ्फुसाचं आरोग्य निरोगी ठेवणे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, दिल्ली आणि आसपासच्या परिसराचा AQI 400 च्या पुढे गेला आहे, जाणून घ्या अधिक माहिती