LPG Price Hike: गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ; पहा आजपासून मुंबईमध्ये काय असतील दर!

2023-11-01 1

दिवाळी तोंडावर असताना सर्वसामान्यांना महागाईचा एक झटका बसला आहे. आज नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती