Onion Price Hike In India: कांद्याच्या दरात पुन्हा वाढ, नवीन भावाने डोळ्यात आणले पाणी

2023-10-31 1

कांद्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत कांद्याची किरकोळ किंमत सुमारे 48 रुपये प्रति किलो तर कमाल किंमत 83 रुपये प्रति किलो होती, जाणून घ्या अधिक माहिती