Manoj Jarange: उगाच उद्रेक करु नका, जाळपोळ करु नका, मनोज जरांगे यांचा इशारा

2023-10-31 3

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले. ज्यामुळे हे आंदोलन भरकटल्याची चर्चा सुरु झाली. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर राज्याच्या गृहमंत्रालयाला जाग आली, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires