Amarnath Yatra: अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचणार वाहने, रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरु
2023-10-30 2
समुद्रसपाटीपासून सुमारे 3888 मीटर उंचीवर असलेल्या श्री अमरनाथ गुहा येथे लवकरच वाहनांची वाहतूक सुरू होणार आहे. प्रशासनाने गुहेकडे जाणाऱ्या यात्रा मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे, जाणून घ्या अधिक माहिती