Maharashtra: महाराष्ट्र राज्यातील आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
2023-10-30 12
महाराष्ट्र राज्यातील आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या सुनावनी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना खडे बोल सुनावले आहे, जाणून घ्या अधिक माहिती