Maratha: समाजाला दोन टप्प्यांत आरक्षण दिले जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
2023-10-30
1
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलेल मराठा आरक्षण क्यरिटीव्ह पिटीशनमध्ये टिकावे यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. मराठा समाजाला दोन टप्प्यांत आरक्षण दिले जाईल, जाणून घ्या अधिक माहिती