Andhra Pradesh येथे रेल्वे अपघात, मृतांची संख्या 13 वर पोहोचली
2023-10-30 16
आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता वाढू लागली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत ही संख्या 13 इतकी झाली असून त्यातील 7 मृतदेहांची ओळख पटली आहे, जाणून घ्या अधिक माहिती