Onion Prices Increased: एनसीआरमध्ये कांद्याचे भाव 50 ते 80 रुपये प्रति किलो

2023-10-27 5

गुरुवारी दिल्ली-एनसीआरच्या बाजारात कांद्याचे भाव झपाट्याने वाढले. कांद्याचे भाव वाढल्याने नागरिक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे, जाणून घ्या अधिक माहिती