Food Adulteration: सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता
2023-10-27 2
सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणीची विशेष मोहीम सुरु केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती