BMC New Guidelines: वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज, मार्गदर्शक तत्त्वे जारी
2023-10-26 3
मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर ढासळत आहे. प्रदुषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. त्यासाठी पालिकेने वायू प्रदूषण रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत, जाणून घ्या अधिक माहिती