Ayurveda Day 2023: 'आयुर्वेद दिन' ची तारीख, महत्व आणि थीम, जाणून घ्या
2023-10-22
7
जगभरातील सुमारे 100 देशांमध्ये आयुर्वेद दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाणार आहे. 'आयुर्वेद फॉर वन हेल्थ' या थीमवर यंदाचा 'आयुर्वेद दिन' साजरा केला जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती