MHT CET 2024 Exam Schedule: सीईटी परीक्षेचं वेळापत्रक जारी; जाणून घ्या, अधिक माहिती

2023-10-20 15

The State Common Entrance Test Cell मुंबई कडून MHT CET 2024 च्या परीक्षाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यंदाची एमएचटी सीईटी ची परीक्षा 16 एप्रिल पासून सुरू होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires