Raj Kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने घेतला घटस्फोट? पोस्ट करत दिली माहिती
2023-10-20
6
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने सोशल मीडियावर वेगळे होण्याची घोषणा केली आहे. राजने ट्विटरवर पोस्ट करत लिहिले आहे की, 'आम्ही वेगळे झालो आहोत,', जाणून घ्या अधिक माहिती